लेखिकेची संपुर्ण माहिती इथे पहा

Sunday, March 21, 2010

पुरस्कार


नव कृष्णा व्हॅली कला महाविद्यालय, सांगली यांच्यातर्फॅ जागतीक महिला दिनानिमित्य
स्व.बबीबाई सुरजमल लुंकड यांच्या स्मरणार्थ सुपर वुमन पुरस्कार देण्यात आले.
ब्लॉगच्या लेखिका सौ . उज्ज्वला केळकर यांना ही त्यांच्या साहित्यातील कामगिरीबद्दल या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

त्यांचे अभिनंदन
अमोल केळकर

0 comments:

Post a Comment

 
MySpace Backgrounds